भर पावसात केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव शेतकऱ्यांच्या बांधावर
बुलढाणा, दि. २७ : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राची आज केंद्रीयआयुष, आरोग्य राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी भर पावसात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. नुकसानीचे पंचनामे त्वरित करून शासनाला सादर करा असे निर्देश प्रशासनाला देवून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होईल, आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे, असा विश्वासही त्यांनी शेतकऱ्यांना […]
भर पावसात केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव शेतकऱ्यांच्या बांधावर Read More »

